कळमेश्वर: पोलीस स्टेशन कळमेश्वर येथे 35 आरोपींची घेण्यात आली आरोपी परेड
श्री हर्षे पोद्दार पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शनात आज दिनांक 18 एप्रिल रोजी नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील सर्व बावीस पोलीस स्टेशनला शरीराविरुद्धचे गुन्हे करणारे मालमत्ते विरुद्ध चे गुन्हे करणारे अशा आरोपितांची आरोपी परेल घेण्यात आली पोलीस स्टेशन कळमेश्वर अंतर्गत 35 आरोपींची आरोपी परेड घेण्यात आली