🇮🇳💐 २१ ऑक्टोबर | पोलीस हुतात्मा दिन 💐🇮🇳
🚩 २१ ऑक्टोबर — पोलीस हुतात्मा दिन 🚩
देशाच्या सुरक्षेसाठी आणि जनतेच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीर पोलीस हुतात्म्यांना विनम्र अभिवादन! 🙏💐
त्यांचे शौर्य, त्याग आणि कर्तव्यनिष्ठा सदैव प्रेरणादायी राहील. त्यांच्या सर्वोच्च बलिदानाचे स्मरण करून त्यांच्या पवित्र स्मृतीस कोटी कोटी प्रणाम!
कर्तव्य • सेवा • त्याग • बलिदान
🇮🇳 शहीद पोलीस अमर रहे! 🇮🇳
@dgpmaharashtra @cmomaharashtra_ @drpankajbhoyar @sadashiv.waghmare.16 @district_collector_wardha
#२१ऑक्टोबर #पोलीसहुतात्मादिन #policemartyrsday #maharashtrapolice
Wardha, Maharashtra | Oct 21, 2026