Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
भाजपा
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Up
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Uttarakhand

टीबी मुक्त बीड जिल्हा क्षय रोग विभाग बीड

1.3k views | Beed, Maharashtra | May 4, 2026
क्षयरोग (TB) मुक्त बीडसाठी एक पाऊल पुढे! ​"माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव" या संकल्पाने आता जिल्हा क्षयरोगाविरुद्ध लढण्यासाठी सज्ज झाला आहे. क्षयरोग हा पूर्णपणे बरा होणारा आजार आहे, फक्त गरज आहे ती वेळेवर निदान आणि उपचारांची. ​✅ लक्षणे ओळखूया: ​२ आठवड्यांपेक्षा जास्त काळ खोकला असणे. ​संध्याकाळी ताप येणे. ​वजनात घट होणे. ​भूक मंदावणे.
टीबी मुक्त बीड जिल्हा क्षय रोग विभाग बीड - Beed News