भिवापूर: भाजपा नेत्याचे शिवसेना शिंदे गटात भव्य पक्षप्रवेश
भिवापूर येथे दिलीप सोनटक्के सचिव शिवसेना शिंदे गट यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तसेच एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आशिष जयस्वाल राज्यमंत्री आमदार कृपाल तुमारे विधान परिषद सदस्य यांच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन संदीप इतकेलवार जिल्हाप्रमुख शुभम नवले युवा सेना विदर्भ प्रमुख संदीप निंबाळते उपजिल्हाप्रमुख अभिषेक नांदणी तालुकाप्रमुख दुर्गा वाघळी संघटिका प्रकाश कटारे संगीता कीर्तन युवराज कर्णके शहर प्रमुख भिवापूर सुरत चौधरी रवी कावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत मिथुन माटे यांनी पक्षप्रवेश केल