100 days कार्यक्रम अंतर्गत उपकेंद्र चिमगाव तालुका कागल येथे महिला आरोग्य शिबीर घेण्यात आले यावेळी Dr सुप्रिया गोखले मॅडम, डॉ कुंभार sir, डॉ सागर बुजरे sir, आदित्य वर्णे (MPW), भारती पाटील (ANM), आशा उपस्थित होत्या.
आरोग्य विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर - Kolhapur News