Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Bihar
���ीजेपी
���िधायक
Congress
Modi
Delhi
Viral
���ाजस्थान
Jharkhand
Rajasthan
���ध्यप्रदेश
���मित_शाह
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
���रियाणा
Haryana
���ादी
Crimenews
Nda
School
Cbi
Politics

कन्नड: मकाचे दर पडल्याने संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव पाडला बंद; पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर पुन्हा सुरु

कन्नड कृषी उत्पन्न बाजार समितीत मकाचे दर घसरल्यामुळे बुधवारी दुपारच्या सत्रातील लिलाव संतप्त शेतकऱ्यांनी बंद पाडला.फक्त १,००० ते १,३०० रुपयांपर्यंतच भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.गेल्या काही दिवसांपासून केवळ मोजके व्यापारी लिलावात सहभागी होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.मकाने भरलेली ट्रॅक्टर बाजार समिती प्रवेशद्वाराजवळ आडवी लावून कन्नड–चाळीसगाव रोडवर शेतकऱ्यांनी रस्ता रोको केला

MORE NEWS