Public App Logo
Jansamasya
���ादसा
News
Bjp
National
Bihar
���ीजेपी
���िधायक
Congress
Modi
Delhi
Viral
���ाजस्थान
Jharkhand
Rajasthan
���ध्यप्रदेश
���मित_शाह
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
���रियाणा
Haryana
���ादी
Crimenews
Nda
School
Cbi

सोनपेठ: दुसलगाव फाट्याजवळ नवीन पेट्रोल पंपावरून साहित्य लंपास करणारा ऑटो पकडला सोनपेठ पोलीसात गुन्हा दाखल

Sonpeth, Parbhani | Nov 27, 2025
दुसलगाव पाटीजवळ नवीन पेट्रोल पंपाचे काम सुरू असलेल्या बांधकामावरून एक हजार लिटर क्षमतेच्या दोन टाक्या आणि डिझेल कॅन अज्ञात तीन चोरटे चोरी करून ऑटो मधून घेऊन जात असताना शेजारील वीटभट्टी चालकाने पाठलाग करून पकडण्याचा प्रयत्न केला असता सदर चोर ऑटो जागेवर सोडून अंधारात पळून गेल्याची घटना 25 नोव्हेंबरच्या रात्री 10 45 वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी आकाश मोरे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात सोनपेठ पोलीसात बुधवार 26 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता गुन्हा दाखल.