जालना: काँग्रेसला कुणीही संपवू शकत नाही; कल्याण काळेंचा विरोधकांना इशारा..
ज्यांना जायचे होते ते गेले; आता कुणीही कुठे जाणार न
Jalna, Jalna | Sep 9, 2026 काँग्रेसला कुणीही संपवू शकत नाही; कल्याण काळेंचा विरोधकांना इशारा.. ज्यांना जायचे होते ते गेले; आता कुणीही कुठे जाणार नाही.. आज दिनांक 9 बुधवार रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार आजकाल काही लोक म्हणतात की काँग्रेसचे काही खरे नाही. मात्र काँग्रेसचे काही खरे नसते, तर मी खासदार झालो असतो का? काँग्रेसला कुणीही संपवू शकत नाही,” असा रोखठोक दावा जालन्याचे खासदार डॉ. कल्याणराव काळे यांनी केला. काल मंगळवार रोजी काँग्रेसच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत हो