जालना: दि.२९/०१/२६ जन्म मृत्यू नोंदणी व विवाह नोंदणी या दोन्ही बाबी जनतेच्या जीवनातील अत्यंत महत्वाचा घटक आहे. जन्म मृत्यू व विवाह नोंदणी विषयी सर्व सामान्य जनतेला नियम-अधिनियम, कार्यपध्दती व घ्यावयाची दक्षता इ.बाबत माहिती या उदेद्शाने आवश्यक असलेली माहिती आरोग्य सल्ला केंद्र १०४ या हेल्पलाईन (टोल फ्री क्रंमाक) वर संपर्क केल्यास सदरची माहिती उपलब्ध होईल. सदरील सेवा २४ तास ७ दिवस या अंतर्गत आहे.