निलंगा: निटूरमधील मोरे कुटुंबाला सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची सांत्वनपर भेट
Nilanga, Latur | Nov 8, 2026 निलंगा तालुक्यातील निटूर येथील श्री. कृष्णा मोरे यांच्या घरी महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांत्वनपर भेट देत दुःख व्यक्त केले. त्यांनी कुटुंबीयांशी संवाद साधून धीर दिला.