Public App Logo
Jansamasya
National
Bihar
���ीजेपी
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
���िल्ली
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Karnataka
Bareilly
���प
Agra
Biharnews
Jodhpur
Fatehpur
Kanganaranaut
Amitshah
Fire

जालना: जालना जिल्ह्यात साठेबाजीवर जिल्हाधिकारी यांच्या कडक कारवाईचा इशारा; आवश्यक वस्तूंवर दर नियंत्रणाचे आदेश.. किराणा साहित्

Jalna, Jalna | Apr 1, 2026
जालना जिल्ह्यात साठेबाजीवर जिल्हाधिकारी यांच्या कडक कारवाईचा इशारा; आवश्यक वस्तूंवर दर नियंत्रणाचे आदेश. किराणा साहित्य, पेट्रोल-डिझेल तसेच घरगुती गॅस यांसारख्या अत्यावश्यक वस्तूंचा विनापरवाना साठा करण्यास मनाई.. सर्व व्यापाऱ्यांनी दरसूची (Price List) दुकानात दर्शनी भागात लावणे बंधनकारक,नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यापाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील.. आज दिनांक 01 बुधवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार
जालना: जालना जिल्ह्यात साठेबाजीवर जिल्हाधिकारी यांच्या कडक कारवाईचा इशारा; आवश्यक वस्तूंवर दर नियंत्रणाचे आदेश.. किराणा साहित् - Jalna News