Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
बिहार
India
कांग्रेस
बीजेपी
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Up
Rajasthan
Bollywood
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh
Haryana

परतूर: बाजार समिती परिसरामध्ये ज्ञान चर्चा सत्संग कार्यक्रम उत्सवात संपन्न आ. बबनराव लोणीकर यांनी लावली कार्यक्रमाला उपस्थिती

Partur, Jalna | May 24, 2026
आज दिनांक 24 मे 2026 वार रविवार रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास परतूर शहरातील बाजार समिती परिसरामध्ये ज्ञान चर्चा सत्संग कार्यक्रमाचे आयोजन परमपूज्य श्री रविशंकर यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त आर्ट ऑफ लिविंग फाउंडेशन परिवाराच्या वतीने करण्यात आले होते या कार्यक्रमाला परतूर म्हणता विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार बबनराव लोणीकर यांनी उपस्थिती लावली होती, यावेळी आयोजकांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

MORE NEWS