अंबड: संतश्रेष्ठ मुक्ताबाई यांच्या पालखीचे जालनाच्या अंबड शहरात आगमन
Ambad, Jalna | Jun 17, 2025 संतश्रेष्ठ मुक्ताबाई यांच्या पालखीचे जालन्याच्या अंबड शहरात आगमन... मुक्ताई पालखी सोहळ्याचे यंदाचे 317 वे वर्ष... पायी पालखी वारीत सुमारे दीड हजार वारकरी झाले सहभागी... संतश्रेष्ठ मुक्ताबाई यांच्या पालखीचे जालना जिल्ह्यातील अंबड शहरात आगमन झालंय. मुक्ताई पालखी सोहळ्याचे यंदाचे 317 वे वर्ष आहे. मानाच्या सात पालख्यांपैकी एक असलेली आदिशक्ती संतश्रेष्ठ मुक्ताबाईंची पालखी जालना जिल्ह्यात दाखल झाली आहे. ही पालखी आता जालना जिल्ह्यातील अंबड शहरात दाखल झाली आहे.