अंबड: जलसमाधी आंदोलनानंतर अंबड तहसील कार्यालयात आज तहसीलदार यांचे उपस्थितीत शेतकऱ्यांची बैठक संपन्न
Ambad, Jalna | Jun 17, 2025 जालन्याच्या अंबड तहसील कार्यालयात शेतकऱ्यांची बैठक संपन्न... गोंदी येथे गोदावरी नदीपात्रात शेतकऱ्यांनी केलेल्या जलसमाधी आंदोलनानंतर अंबड तहसील कार्यालयात आज घेण्यात आली बैठक... बैठकीला कृषी विभागाचे अधिकारी, विमा कंपनीचे अधिकारी आणि पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी होते उपस्थित... जालन्याच्या अंबड तहसील कार्यालयात शेतकऱ्यांची बैठक संपन्न झालीय. गोंदी येथे गोदावरी नदीपात्रात शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी जलसमाधी आं