हक्काचे पाणी पळवत असतांना बीडजिल्ह्याचे नेते बारामतीची हुजरेगिरी करत होते! नाथापूर येथील बैठकीत शेतकरी हक्क मोर्चाचे राजेंद्र आमटे यांचा पुढाऱ्यांवर प्रहार , जायकवाडी चे पाणी सिंदफना नदीत सोडण्याची मागणी लोकलढा या नावाने तरूणांनी उभारलेल्या चळवळीतून होत आहे ,140 गावचे लोक एकत्र येत ही बैठक व्यापक झाली आणि सभेचे स्वरुप आले , यावेळी राजेंद्र आमटे हे आक्रमक झाले होते ,,,
Beed, Beed | Oct 30, 2026