हवेली: शरद मोहोळ खून प्रकरणातील आरोपी गणेश मारणे याला पुण्यात प्रवेश बंद
Haveli, Pune | Nov 9, 2026 शरद मोहोळ खून प्रकरणातील आरोपी गणेश निवृत्ती मारणे याच्यावर पुणे शहर प्रवेशबंदी कायम ठेवण्याचा निर्णय विशेष मकोका न्यायालयाने दिला आहे. मारणे याचा पुण्यात प्रवेश करण्याचा अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.