आरोग्य विभाग जळगाव
एच पी व्ही वॅक्सिन बाबत जनजागृती करताना प्राथमिक आरोग्य केंद्र वडारशीव अंतर्गत उपाय उपकेंद्र सुसनगाव येथील माननीय सरपंच मॅडम यांनी मुलींना व पालकांना जनजागृती बाबत माहिती सांगून एचपी व्हॅक्सीन घेण्याबाबत आव्हान केले
3.9k views | Jalgaon, Maharashtra | Mar 23, 2026 प्राथमिक आरोग्य केंद्र वराडसिम अंतर्गत उपकेंद्र सुनसगाव येथे मा. सरपंच यांनी 14 ते 15 वर्ष वयोगटातील मुलींना HPV लसीकरण बाबत आवाहन केले