Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

हिंगणघाट: आमदार कुणावार यांच्या एका फोनमुळे महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीना मोठा दिलासा:वंचित लाडक्या बहिणींची पडताळणी होणार

Hinganghat, Wardha | Jan 22, 2026
लाडकी बहिणी योजनेची ऑनलाईन ईकेवायसी करताना चुकीचे उत्तर भरल्यामुळे अनेक महिलांच्या खात्यात अनुदानची रक्कम जमा झाली नाही यामुळे अनेक प्रात्र महिलांना अनुदानापासून वंचित राहावे लागत आहे.यासंबधी आमदार समिर कुणावार यांनी महिला व बालकल्याण मंत्री आदीती तटकरे यांना फोन करून लवकरात लवकर उपाययोजना करण्याची मागणी केली होती याची मंत्र्यांकडून तात्काळ दखल घेऊन श्रेतीय स्तरावर अंगणवाडी सेविकेमार्फत प्रत्यक्ष पडताळणी करण्याच्या सुचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.