मोहोळ: पंढरपुरात गोळीबार करत खुनाचा प्रयत्न; आरोपीला पोलीसांनी अटक
Mohol, Solapur | Nov 5, 2026 पंढरपुरातील आंबाबाई पटांगण परिसरात महावीर अभंगराव यांच्यावर गोळीबार करणाऱ्या रोहित कडलासकर याला शहर पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून गावठी पिस्तूल आणि काडतूस जप्त झाले आहेत. आरोपीवर आधीही अनेक गुन्हे दाखल आहेत.