Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
Coronavirus
कांग्रेस
मौत
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
मध्यप्रदेश
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Chhattisgarh
Uttarpradesh
Haryana
Uttarakhand
लखनऊ

रामटेक: झोपेची डुलकी आल्याने घोटीटोक फाट्याजवळ कोळशाने भरलेल्या दोन ट्रकमध्ये धडक

Ramtek, Nagpur | Jul 9, 2026
पोलीस स्टेशन रामटेक सीमेत येणाऱ्या घोटीटोक फाट्याजवळ घोटीटोक - मसला मार्गावर गुरुवार दिनांक 9 जुलैला मध्यरात्री दोन वाजताच्या दरम्यान कोळशाने भरलेल्या दोन ट्रक मध्ये भीषण अपघात झाला. मागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रक चालकाला झोपेची डुलकी आल्याने त्याला समोरचा उभा ट्रक न दिसल्याने त्याने समोर उभा असलेल्या ट्रकला क्लीनरच्या बाजूने जोरदार धडक दिली. यात सुदैवाने कोणतीही मोठी हानी झाली नाही.
रामटेक: झोपेची डुलकी आल्याने घोटीटोक फाट्याजवळ कोळशाने भरलेल्या दोन ट्रकमध्ये धडक - Ramtek News