Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

भिवापूर: भिवापूर तालुक्यातील जुनी जवराबोडी येथे वादळी वारा व मुसळधार पावसामुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान

Bhiwapur, Nagpur | May 17, 2026
भिवापूर तालुक्यात मध्यरात्री झालेल्या पाऊस व वादळी वाऱ्यामुळे जवराबोडी येथिल बऱ्याच नागरीकांच्या घरावरील टिनाची छपरे व उडाले आहे. तर एका झोपडीवर विज पडली मात्र जिवीत हानी झाली नसल्याची माहिती आहे. जुनी जवराबोडी येथिल वादळी वारा व पावसामुळे गंगाधर वाघ, लहु वाघ, विजय राघोर्ते, बाळु झलके , काशिनाथ बाकले, शालीक राघोर्ते, विष्णु राघोर्ते या सर्वाच्या घरावरील टिना फाट्यासह दुर उडून त्या क्षतिग्रस्त झाल्या आहेत