Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

कळमेश्वर: नागपूर काटोल रोडवर भीषण अपघात, कोहळी येथील तरुणाचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी

Kalameshwar, Nagpur | Jun 24, 2026
नागपूर-काटोल रोडवरील घोगली समोर एक अत्यंत भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातामध्ये एका तरुणांना आपले प्राण गमवावे लागले तर एक गंभीर जखमी आहेत.​मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अपघातातील मृत युवक हे कोहली येथील रहिवासी होते. या भीषण अपघातात राहुल हरिश्चंद्र टोंगे (वय २० वर्षे) याचा जागीच मृत्यू झाला आणि लोकेश गायप्रसाद मार्सकोले हे गंभीर जखमी झाले