नांदेडकर, ११ सप्टेंबरला संध्याकाळ रंगणार आहे टॅलेंट, म्युझिक आणि कॉमेडीने! 🎤🔥
येतोय Serenno Open Mic Event — जिथे तुम्हाला Singer, Poet, Comedian, Rapper, Musician, Storyteller आणि अनेक भन्नाट Performers चे Live Performances अनुभवता येणार आहेत! 🤩
📅 ११ सप्टेंबर २०२६
⏰ संध्याकाळी ६ वाजल्यापासून
🎟️ Entry Fee – फक्त ₹१९९
🍹 सोबत मिळणार FREE Mojito!
🌃 Rooftop | Under The Sky
म्हणजेच Friends आणि Family सोबत धमाल, मस्ती आणि भन्नाट Entertainment ची Full Night! ❤️🔥
📍 Venue: Rooftop Hotel Aakruti, साईबाबा मंदिर कमानीसमोर, कौठा, नांदेड
📞 Registration: ८३९३९८७०९
तर नांदेडकर, ११ सप्टेंबरची संध्याकाळ फिक्स करा आणि Serenno Open Mic मध्ये नक्की सहभागी व्हा! 🎶✨
#OpenMic #NandedEvents #Nanded #OpenMicNanded #NandedVibes
Nanded, Nanded | Sep 9, 2026