निसर्गाच्या सानिध्यात… ट्रेकिंग उपक्रम 🏞️
अमरावती ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने चिचाटी येथे निसर्गरम्य परिसरात ट्रेकिंग उपक्रम उत्साहात संपन्न झाला. सुमारे २०० अधिकारी व अंमलदारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक स्वास्थ्य, पर्यावरण संवर्धन आणि ऑपरेशन कवच अंतर्गत व्यसनमुक्त समाजाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविला.
ऑपरेशन कवच🛡️
"नशेला नकार जीवनाचा स्वीकार"
#AmravatiRuralPolice
#OperationKavach
#TrekkingChichati
#DrugFreeAmravati
#FitnessForDuty
Follow us all Official links are in bio🔗