जालना: शेतकऱ्यांच्या खात्यात सोमवारपासून जमा होणार 5 हजारांची अग्रिम मदत
Jalna, Jalna | Oct 31, 2026 जालना जिल्ह्यात सोमवारपासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 5 हजारांची अग्रिम मदत जमा होणार आहे. प्रशासनाने बँकांना ही रक्कम कर्जवसुलीसाठी वळती न करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. सध्या लाभार्थी याद्या अपलोड करण्याचे 75 टक्के काम पूर्ण झाले आहे.