Install App
Login
HOME
Delhi
Haryana
Uttar Pradesh
Bihar
Chhattisgarh
Madhya Pradesh
Rajasthan
Jharkhand
Himachal Pradesh
Uttarakhand
Punjab
Andhra Pradesh
Telangana
Tamil Nadu
Karnataka
Maharashtra
Assam
West Bengal
Tripura
Gujarat
Odisha
Kerala
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
रेलवे
Coronavirus
कांग्रेस
बीजेपी
Congress
Modi
Delhi
Viral
Dm
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
Haryana
kuvarsingh29
No video available
8
श्री युत श्रीनिवास तिवारी आठवीं पुण्यतिथि पर कोटि-कोटि नमन
9.2k views |
Haveli, Pune
| Jan 19, 2025
विंध्य के गौरव सफेद शेर के नाम से मशहूर स्वर्गीय श्री युक्त श्रीनिवास तिवारी जी की आठवीं पुण्यतिथि पर श्रद्धा सुमन अर्पित करने पहुंचा
MORE NEWS
जुन्या वादातून 17 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; आरोपींना अटक बोनट वर बांधून आरोपींची धिंड कात्रज परिसरात जुन्या वादातून १७ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्रांनी निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (२० जुलै) रात्री घडली. मोबाईल दुरुस्त करून घेण्यासाठी मित्रासह गेलेल्या गणेश रविंद्र माळवे (वय १७, रा. कात्रज गाव) याच्यावर भररस्त्यात कोयते आणि लोखंडी शस्त्रांनी हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी झालेल्या गणेशला भारती रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे कात्रज परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. चार आरोपींना अटक केल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलिसांनी दिली आहे. त्यानंतर आरोपींना पोलीस वाहनाला बांधून त्यांची धिंड काढण्यात आली. #crimeupdate #policeaction #katrajmurder #punepolice #murdercase
Haveli, Pune | Jul 21, 2026
वाल्हेकर वाडी येथे पार्किंगमध्ये चार्जिंगला लावलेल्या इलेक्ट्रिक गाडीला भीषण आग; ३ दुचाकी जळून खाक पिंपरी चिंचवड शहरातील वाल्हेकरवाडी येथील दगडोबा चौक परिसरात आज सकाळी पार्किंग मध्ये चार्ज होत असलेल्या इलेक्ट्रिकल दुचाकी वाहनांनी अचानक पेट घेतल्याने आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या आगीत तीन इलेक्ट्रिक दुचाकी वाहन पूर्णपणे जळून खात झाली आहेत तर आगीचा भडका दोन मजल्याच्या बिल्डिंगला लागल्याने एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड महापालिकेचा अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होऊन तीन अग्नी शमन बंब च्या साह्याने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न युद्धपातळीवर करत आहे #evfire #pimprichinchwad #electricvehiclefire #pcmc #charginghazards
Haveli, Pune | Jul 20, 2026
पुणे जिल्ह्यात भीषण अपघात; वऱ्हाडाच्या बसमधील 10 ते 15 जण गंभीर #khed #pune
Haveli, Pune | Jul 19, 2026
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या! दुर्गा ब्रिगेड राष्ट्रीय पक्षाचा दिल्लीतील दडपशाहीवर जाहीर निषेध ! #dharmendrapradhanresign #durgabhor #durgabrigade #justiceforstudents #दुर्गा_ब्रिगेड_राष्ट्रीय_पक्ष
Haveli, Pune | Jul 19, 2026
लोहगावात गुटखा माफियांवर पोलिसांचा छापा; ५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
Haveli, Pune | Jul 19, 2026