Public App Logo
Jansamasya
Bihar
���ीजेपी
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Ipl
Rahulgandhi
Haryana
Cricket
���ादी
Crimenews
Karnataka
Aap
Bareilly
���प
Agra
Etawah
Abvp
Biharnews
Fatehpur
Jodhpur
Amitshah
Live

नागपूर ग्रामीण: डोंगरगाव येथे गाडीवरून संतुलन बिघडल्याने पडून 68 वर्षीय महिलेचा मृत्यू

Nagpur Rural, Nagpur | Mar 5, 2026
आशालता गणेशराव डेकाटे, वय ६८ वर्ष. ह्या त्यांचे मुलीसोबत तीचे टिव्हीएस मोपेड क. एम.एच. ३१ जि.ई. ९८३१ वर मागे बसुन, हिंगणघाट येथुन नागपुर येथे येत असता, पोलीस ठाणे हिंगणा हद्दीत डोंगरगांव जवळ वाहतुक जास्त असल्याने रोडचे बाजुला असलेल्या रोडवरून जातांना, त्यांचे संतुलन बिघडल्याने त्या वाहनावरून खाली पडुन, त्यांचे डोक्याला व छातीला मार लागल्याने, गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचाराकरिता रुग्णालयात नेले असताना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

MORE NEWS

नागपूर ग्रामीण: डोंगरगाव येथे गाडीवरून संतुलन बिघडल्याने पडून 68 वर्षीय महिलेचा मृत्यू - Nagpur Rural News