भिवापूर: पोलीस स्टेशन भिवापूर अंतर्गत परवानापेक्षा जास्त रीतीची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या आरोपीविरुद्ध चार गुन्हे नोंद
दिनांक 17 मे रोजी भिवापूर पोलिसांना अवैधरीत्या रेती चोरी बाबतच्या मिळालेल्या गोपनीय माहितीवरून बारा वाहनावर कारवाई करण्यात आली यामध्ये 12 आरोपीं विरुद्ध पोलीस स्टेशन भिवापूर अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला तसेच बारा वाहने व 99 ब्रास रेती असा एकूण तीन कोटी ५४ लाख 95 हजाराचा मुद्देमात जप्त करण्यात आलेला आहे