अंबड: अंबडनगर परिषदचे मुख्याधिकारी दालनात महापुरुषाचे प्रतिमा लावत नसल्याबाबत शिवसेना नेत्याची मंत्री संजय शिरसाठांकडे तक्रार
Ambad, Jalna | May 21, 2025 अंबडनगर परिषद चे मुख्याधिकारी दालनात महापुरुषाचे प्रतिमा लावत नसल्याबाबतची शिवसेना नेत्याची मंत्री संजय शिरसाटकडे तक्रार ऑडिओ प्रसारमाध्यमाप व्हायरल आंबड येथील रहिवासी तथा शिवसेनेची युवा नेते राहुल विखरात यांनी अहमदनगर पालिकेचे मुख्याधिकारी मनोज उकिरडे हे नगरपरिषद जालना छत्रपती शिवाजी महाराज व घटनेचे शिल्पकार महामहिम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा लावत नसल्याची तक्रार शिवसेना नेते तथामंत्री संजय शिरसाठ यांच्याकडे केली आहे अंबड येथील शिवसेना युवा नेते राहुल ही खरात .....