अंबड: तालुक्यातील लालवाडी आणि रोहीलागड परिसरात वीज पडून ३ जनावरे दगावली, शेतकऱ्याची मदतीची प्रशासनाकडे मागणी
Ambad, Jalna | May 21, 2025 जालन्यात वीज पडून 3 जनावरे दगावली... जालन्याच्या अंबड तालुक्यातील घटना जालन्यात वीज पडून 3 जनावरे दगावली आहेत. अंबड तालुक्यातील लालवाडी आणि रोहीलागड परिसरात ही घटना घडली आहे. अंबड तालुक्यातील लालवडी येथील शेतकरी शिवाजी जनुबा खरात यांचा एक बैल वीज पडून जागीच ठार झाला, तर दुसरा बैल जखमी झा