रामटेक: बस स्टॅन्ड रामटेक परिसरातील काही अतिक्रमण नगर परिषदेने हटविले
Ramtek, Nagpur | May 13, 2026 रामटेक मनसर मार्गावरील बस स्टँड चौक ते शांती मंगल कार्यालय रामटेक पर्यंत या मार्गाच्या कडेला असलेल्या काही दुकानांच्या अतिक्रमणावर नगरपरिषद रामटेकचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी कारवाई करीत काही दुकाने हटविली आहेत. बुधवार दिनांक 13 मे ला सकाळी दहा वाजता पासून नगरपरिषद ने ही कारवाई केली.