गोंदिया: गोंदियाच्या औद्योगिक क्षेत्रासाठी 15 कोटींच्या पायाभूत सुविधा मंजुरी
Gondiya, Gondia | Aug 22, 2026 गोंदिया जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रासाठी 15 कोटी रूपए मंजूर करण्यात आले. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी राईस मिल उद्योगांसाठी कंटेनर पार्क स्थापनेचा आणि बेरोजगारी निर्मूलन कार्यक्रमांतर्गत बँकांना सहकार्य करण्याचे निर्देश दिले. औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी विशेष योजना राबवली जाणार आहेत.