कळमेश्वर: पगार न मिळाल्याने सफाई कर्मचाऱ्यांचा एल्गार, प्रशासना विरोधात काम बंद आंदोलन
नगरपरिषद कळमेश्वर ब्राह्मणी समोरील परिसरात सफाई कर्मचाऱ्यांनी पगारना मिळाल्याच्या निषेधार्थ काम बंद आंदोलन सुरू केले अनेक दिवसापासून वेतन रखडल्याने संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी एकत्र येत प्रशासना विरोधात नाराजी व्यक्त केली पगार वेळेवर मिळत नसल्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले असून रखडलेले वेतन तातडीने अदा करावे अशी मागणी आंदोलकांनी केली