कळमेश्वर: काटोल रोड कोहळी येथे भगीरथ टेक्सटाइल्स कंपनी जवळ अपघात
दिनांक 3 मे रोजी रात्री आठ वाजताच्या सुमा दास काटोल रोड कोळी येथे भगीरथ टेक्सटाइल्स कंपनी जवळ अपघाताची घटना घडली अपघात रस्त्याला तात्काळ वैद्यकीय मदत मिळावी यासाठी ॲम्बुलन्स तत्काळ रवाना करण्यात आली घटनेची माहिती मिळताच मंगेश गमे यांच्या मार्गदर्शनाखाली तत्परतेने मदतकार्य सुरू करण्यात आले जखमी व्यक्ती सुरक्षितपणे रुग्णालयात हलविण्याची कारवाई करण्यात आली असून वेळेवर मिळालेल्या मदतीमुळे पुढील उपचार शक्य झाले