परतूर: रेल्वे स्टेशन परिसरात रेल्वेतून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू
Partur, Jalna | Aug 10, 2026 आज दिनांक 10 ऑगस्ट 2026 वार सोमवार रोजी रात्री 8 वाजता मिळालेल्या माहितीनुसार भरपूर रेल्वे स्टेशन परिसरात परतुर ते आष्टी या प्रवासादरम्यान प्रवास करत असताना रोहन सय्यद मुखीत व 22 वर्षे राहणार कालाबावर परभणी या तरुणाचा 9ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 8च्या दरम्यान रेल्वेतून पडून दोन्ही पाय कटले होते,यावेळी पोलीस कर्मचारी कैलास वाघ,खरात यांनी त्याला रुग्णालयात नेत असताना त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.