हर्षे पोद्दार पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शनात आज दिनांक 17 फेब्रुवारी रोजी नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील सर्व 21 पोलीस स्टेशनला विविध आरोपी त्यांची आरोपी परेल घेण्यात आली. सावनेर उपविभागातील पोलीस स्टेशन सावनेर अंतर्गत तीस आरोपींची आरोपी परीट घेण्यात आली