Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Bihar
बिहार
कांग्रेस
बीजेपी
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Odisha
Rajasthan
अमित_शाह
दिल्ली
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Cricket
तेजस्वी_यादव
शादी
Crimenews
Kolkata

कळमेश्वर: फेटरी येथे ट्रक ने चिरडल्याने एकाचा जागीच मृत्यू

Kalameshwar, Nagpur | Apr 26, 2026
25 एप्रिल रोजी रात्री सुमारे 11:00 च्या दरम्यान फेटरी परिसरात दुर्दैवी अपघाताची घटना घडली तपणी तहसील काठवण येथील रहिवासी गौतम नथूजी गजभिये व 40 वर्षे यांना ट्रकने चिडल्याने यांचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच मंगेश गमे यांच्या टीमने तात्काळ ॲम्बुलन्स सह घटना सही धाव घेतली मदत कार्य केले