Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh

रामटेक: आता रामटेक शहर सीमेवर पेंच पाटबंधारे कर्मचारी कॉलनी परिसरात बिबटचे दर्शन; नगरवासीयात दहशत

Ramtek, Nagpur | Jul 24, 2026
मागील एका आठवड्यापासून गडमंदीर, कालिदास स्मारक, नरसिंह मंदिर परिसरात वावरत असलेल्या बिबट ने गुरुवार दिनांक 23 जुलै च्या रात्री साडेआठ ते नऊ वाजता च्या दरम्यान रामटेक शहराच्या पूर्वी सीमेवर असलेली वनविभागाची नर्सरी, पेंच पाटबंधारे विभाग कार्यालय व कर्मचारी कॉलनी, जुने पोलीस क्वार्टर, अंबाळा परिसरातील श्री भोयर यांच्या घरापर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे.