अंबरनाथ: जुन्या भांडणाचा राग मनात धरून एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना अंबरनाथ जवळील राहुल नगर परिसरात घडली आहे
जुन्या भांडणाचा राग मनात धरून एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना अंबरनाथ जवळील राहुल नगर परिसरात घडली आहे यामध्ये प्रथमेश आठवले हा तरुण गंभीर जखमी झाला असेल त्याला पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे प्रथमेश हेच मुन्ना मुन्ना च्या आई वडील यांच्यासोबत जुना भांडण झालं होतं मात्र हाच भांडण चा राग मुन्ना आणि त्याच्या आई-वडिलांनी मनात धरत प्रथमेशला बेदम मारहाण केले आहे याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात मुन्ना मुन्ना च्या आई वडील यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे