आरोग्य विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आज घाळी कॉलेज गडहिंग्लज येथे cancer screening आणि HPV vaccine संदर्भात GOGS कडून awareness programme आयोजित करण्यात आला.त्यावेळी 100days TB campaign संदर्भात माहिती देऊन,TB प्रतिज्ञा घेण्यात आली.