गोकुळ दूध संघाला नवीन मुश्रीफ देशात एक नंबर बनवतील असे वक्तव्य मंत्री हसन मिश्रित यांनी केले.ते आज रविवार 13 जुलैला गोकुळ दूध संघाचे माजी चेअरमन स्वर्गीय रवींद्र आपटे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवणाऱ्या गटातर्फे आजरा तालुक्यातील सर्व दूध संस्था प्रतिनिधींचा भव्य मेळाव्यात बोलत होते. सायंकाळी पाच वाजता याची माहिती देण्यात आली.