रिसोड: वाशिमसह 14 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना कृषी यंत्रिकीकरण योजनेत पूर्वसंमतीचा मोठा दिलासा
Risod, Washim | Nov 10, 2026 कृषी यंत्रिकीकरण योजनेत 2025-26 आणि 2026-27 साठी वाशिमसह 14 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना तात्काळ पूर्वसंमती देण्याचे आदेश. अर्जदारांनी लवकर यंत्र खरेदी करून बिल अपलोड करावे असे कृषी विभागाने सांगितले आहे.