हिंगोली: हिंगोलीत दुष्काळाबाबत वंचित बहुजन आघाडीचा काळी दिवाळी आंदोलन
हिंगोलीमध्ये शेतकरी व शेतमजुरांच्या आर्थिक संकटांविरोधात वंचित बहुजन आघाडीने काळी दिवाळी आंदोलन करून प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन दिले. आंदोलनामध्ये अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.