Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

हिंगणघाट: ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने प्लास्टिक मुक्त साईकल रॅली काढून शहर प्लास्टिक मुक्त करण्याचा संदेश

Hinganghat, Wardha | Jan 26, 2026
हिंगणघाट शहरात वृक्ष मित्र परिवार संस्थेच्या वतीने आज २६ जानेवारीला ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आंबेडकर चौकातून भव्य प्लास्टिक मुक्त शहर साईकल रॅली काढण्यात आली मुख्य मार्गाने निघालेल्या या रॅलीच्या माध्यमातून प्लास्टिकच्या वापरामुळे होणाऱ्या दुष्परिणाम सबंधी माहिती देऊन नागरीकांनमध्ये जनजागृती करून पर्यावरण व शहर प्लास्टिक मुक्त करण्याचा संदेश देण्यात आला. या साईकल रॅली मध्ये वृक्ष मित्र परिवाराच्या सदस्यासह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
हिंगणघाट: ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने प्लास्टिक मुक्त साईकल रॅली काढून शहर प्लास्टिक मुक्त करण्याचा संदेश - Hinganghat News