Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh

रामटेक: आनंदी सेलिब्रेशन हॉल रामटेक येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर संपन्न

Ramtek, Nagpur | Jul 25, 2026
रामटेक विधानसभा क्षेत्रांतर्गत रामटेक पारशिवनी व मौदा क्षेत्राकरिता शनिवार दिनांक 25 जुलैला सकाळी 11 ते सायं. 5 वा पर्यंत शिबिराचे आयोजन आनंदी सेलिब्रेशन हॉल रामटेके आयोजित करण्यात आले. हे शिबिर राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांचे अध्यक्षतेत घेण्यात आले. या शिबिरात सर्व विभागांकडून एकूण 5028 लाभार्थ्यांनी शिबिराचा लाभ घेतला.