Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Bihar
���ीजेपी
���िधायक
Congress
Modi
Delhi
Viral
���ाजस्थान
Jharkhand
Rajasthan
���ध्यप्रदेश
���मित_शाह
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
���रियाणा
Haryana
���ादी
Crimenews
Indore
Nda
School
Politics

चंद्रपूर: मोक्का (MCOCA) गुन्हयातील फरार आरोपीस शहर पोलिसांनी सावंगी येथून केली अटक

पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथे कलम ३१० (४) भारतीय न्याय संहिता, सहकलम ३, ४/२५ भारतीय हत्यार कायदा आणि सहकलम ३ (१) (ii), ३(२), ३(४) महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा, १९९९ (MCOCA) या गुन्ह्यातील घटनास्थळावरून फरार झालेला आरोपी आकाश उर्फ मोनू बिरजू बहुरिया, वय 34 वर्ष, रा. सातनल चौक, आंबेडकर वार्ड बल्लारपूर यास काल दि २ डिसेंबर रात्री ८ वाजता उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपूर यांच्या विशेष तपास पथकाने सावंगी, वर्धा येथून अटक केली आहे.