तासगाव: तासगांव येथील शेतकरी सहकारी संघाच्या 36 व्या सभेत 7 कोटींची विक्री
Tasgaon, Sangli | Sep 10, 2026 तासगांव येथील मा. अॅड. आर. आर. पाटील शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ मर्यादितची 36 वी वार्षिक सर्वसाधारण सभा गोडावुनमध्ये झाली. संस्थेची विक्री 7 कोटी 69 लाखांची असून निव्वळ नफा 3 लाख 78 हजारांच्या आसपास आहे.