अंबड: रुई शिवारात बिबट्याचा धुमाकूळ; गायीची शिकार – ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
Ambad, Jalna | Dec 4, 2025 रुई शिवारात बिबट्याचा धुमाकूळ; गायीची शिकार – ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण रुई, ता. ? (दि. 4 डिसेंबर) – रुई येथील शिवारातील गट नंबर 286 येथे काल (3 डिसेंबर) रात्री बिबट्याने गायीची शिकार केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. ही घटना वैभव पंढरीनाथ राजगुरू यांच्या शेतात घडली. घटना समजताच डॉ. सिद्दिकी व त्यांची सुखापूर येथील टीम घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर वनरक्षक कैलास कदम, शेषराव राठोड, संतोष राठोड यांनीही घटनास्थळाचा पंचनामा केला. तपासादरम्यान ही शिकार बिबट्यानेच केल्याचे स्पष