परभणी:मा. डॉ एडके सर सहाय्यक संचालक कुष्ठरोग पुणे डॉ. लखमवाड सहसंचालक कुष्ठरोग परभणी ,अवैद्यकीय अधिकारी जाधव सर यांची उपकेंद्र बोरी येथे भेटी देऊन संशयित कुष्ठरुग्ण रजिस्टर ,संशयित क्षयरुग्ण रजिस्टर ,बाह्य रुग्ण सेवा रजिस्टर OPD ,तसेच ॲनिमिया मुक्त भारत अभियान अंतर्गत देण्यात येणाऱ्या Tablet IFA गोळ्या संदर्भात माहिती घेतली तसेच कोणत्या वयोगटानुसार कोणती गोळी वाटप केली जाते याविषयी कामाची पडताळणी करण्यात आली. तसेच यावेळी समुदाय आरोग्य अधिकारी खंदारे मॅडम ,आरोग्य सेविका कांबळे सिस्टर ,आरोग्य कर्मचारी व्ही यु कापुरे ,व्ही जी पिसाळ तसेच उपस्थिती होती