गुप्त माहितीच्या आधारे मौदा पोलिसांनी अंबाडी-केसोरी शिवारात जुगार अड्ड्यावर धाड टाकून 7 आरोपीस ताब्यात घेऊन 2 हजार 880 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची घटना घडली. त्यावरून 7 आरोपीविरुद्ध मौदा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास मौदा पोलीस करीत आहेत.